क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कामोठे:-(पनवेल)-आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- तिसरा दिवस- गर्दी म्हणजे गर्दीच.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कामोठे:-(पनवेल)-आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- तिसरा दिवस- गर्दी म्हणजे गर्दीच.

आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- तिसरा दिवस- गर्दी म्हणजे गर्दीच- रंग लावणीचा – आमदार प्रशांत दादा ठाकूर यांची एंट्री दमदार- डॉ. जयकुमार दिघोळे – प्रमुख उपस्थिती- लावण्यावती- सौंदर्यवती यांची दिलखेच अदा- पब्लिक फिदा
मिस अँड मिसेस कामोठे कोण जिंकणार? प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीने केले मनमोहक दृश्य.




