वाई:-कुमार देवेंद्र संतोष पोतेकर वाई याची साउथ झोन( सातारा जिल्हा) क्रिकेट संघात निवड.
पत्रकार विश्वजीत जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-कुमार देवेंद्र संतोष पोतेकर वाई याची साउथ झोन( सातारा जिल्हा) क्रिकेट संघात निवड.

कुमार देवेंद्र संतोष पोतेकर वाई याची साउथ झोन( सातारा जिल्हा) क्रिकेट संघात निवड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 14 वर्षाखालील इन्व्हिटेशन क्रिकेट स्पर्धेमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर संघात स्थान पटकावले आहे
22. यार्ड्स क्रिकेट अकॅडमी वाई चे प्रशिक्षक श्री नजीर बागवान व शिरीष जाधव यांची उत्कृष्ट मार्गदर्शन नियमित सराव तांत्रिक प्रशिक्षण आणि शारीरिक तंदुरुस्ती मुळे देवेंद्र याने प्रभावी कामगिरी केली त्याच्या या यशामुळे
22. यार्ड्स क्रिकेट अकॅडमी वय व तालुक्याला राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये नवी ओळख मिळाली आहे देवेंद्र पोतेकर याची सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री निशांत दळवी साहेब माननीय सचिव श्री इर्शाद बागवान सर आणि एमसीए सचिव माननीय एडवोकेट श्री कमलेश जी पिसाळ व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले तसेच वाईतील स्थानिक क्रीडाप्रेमी व पालकाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
क्रिकेट क्षेत्रातील या दमदार भरारीमुळे आगामी काळात अनेक वाई तालुक्यातील उभरत्या खेळाडूंसाठी देवेंद्र यांचे यश प्रेरणादायी ठरेल असे मत परिषद शिरीष जाधव यांनी व्यक्त केले.




