कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जावळी:-हूमगाव बावधन रस्ता चे काम लवकर चालू होईल… अशोकराव सरकाळे
संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
हूमगाव बावधन रस्ता चे काम लवकर चालू होईल… अशोकराव सरकाळे

जरेवाडी हुमगाव बावधन रस्त्या संदर्भात जिल्हा परिषद कार्यालय सातारा येथे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री नलावडे साहेब. जावली पंचायत समितीचे उपअभियंता श्री माधव पाटील साहेब, श्री कदम साहेब श्री सानप साहेब कनिष्ठ अभियंता मेढा यांच्या समवेत काल चर्चा करण्यात आली. त्यानंतर नवीन नियमानुसार वन खात्याचा प्रस्ताव दाखल करण्याकरिता एकता एजन्सी या एजन्सीची नेमणूक करण्यात आली. त्या संदर्भात मीटिंग पार पडली. त्यावेळेला हुमगाव बावधन रस्त्याचे घाट रस्ता समन्वयक श्री संदीप पवार,अशोक सरकाळे श्री गलगले श्री रोहित कटके श्री सतीश पवार गणेश निकम इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.




