ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहुजन विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संस्थापक सातारा तसेच माजी स.पोलीस निरीक्षक मुंबई (राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कृत )श्री.बत्तु तात्याबा मोहिते यांच्या हस्ते RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.प्रल्हाद चव्हाण यांचा शाल स्त्रीफळ देऊन सत्कार.

*प्रतिनिधी :- प्रमोद देवाडीगा:- 96237 14741*

बहुजन विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संस्थापक सातारा तसेच माजी स.पोलीस निरीक्षक मुंबई (राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कृत )श्री.बत्तु तात्याबा मोहिते यांच्या हस्ते RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.प्रल्हाद चव्हाण यांचा शाल स्त्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे कट्टर समर्थक श्री सोमनाथ पांडुरंग सुतार , RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे पदाधिकारी , शेतकरी सभासद आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगाचे औचित्य साधून मा.श्री.महेश मोहिते रा.नागठाणे यांची सातारा तालुका पदावर इन्वेस्टीगेशन रिपोर्टर म्हणून निवड करण्यात आली. त्यांचे सगळ्यांनी हार्दिक अभिनंदन केलेआणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button