आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-सुनिल तात्या काटकर मित्र समुहाच्या वतीने नवरात्री निमित्त माता भगिनींना अल्प दरात शिलाई मशीन वाटपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या हस्ते शुभारंभ.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सुनिल तात्या काटकर मित्र समुहाच्या वतीने नवरात्री निमित्त माता भगिनींना अल्प दरात शिलाई मशीन वाटपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या हस्ते शुभारंभ.

सातारा:-जलमंदिर पॅलेस सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे हस्ते सुनिल तात्या काटकर मित्र समुहाच्या वतीने राजूभाऊ बर्गे यांचे वतीने नवरात्री निमित्त माता भगिनींना अल्प दरात शिलाई मशीन वाटपाचा शुभारंभ झाला.
तारळे,चिंचनेर वंदन येथे अल्प दरात शिलाई मशीन वाटप करताना महिला भगिनींच्या पाठीशी आम्ही कायम उभे आहोत असा संदेश सुनिल काटकर तात्या यांनी दिला.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ लाहोटी,राजेंद्र बर्गे पाटील सतीश जाधव धनाजी बर्गे कविता देशमुख, निशिकांत पाटील, रविंद्र लाहोटी, CRP मोरे मॅडम तसेच महिलांची उपस्थिती होती.




