कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर /माळेवाडी:-शिव पाणंद रस्ता योजनेची अंमलबजावणी करा ; मागणी.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शिव पाणंद रस्ता योजनेची अंमलबजावणी करा ; मागणी.

श्रीरामपुर / माळेवाडी (प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री बळीराजा शेत ‘ शिव ‘ पाणंद ‘ रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे . याबाबतचे निवेदन श्रीरामपुरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले.
मुख्यमंत्री बळीराजा शेत शिवपाणंद रस्ता श्रीरामपुर तालुका समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आमदार हेमंत ओगले यांनाही सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले शेतकरी संघटने कडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी व या योजनेचा लाभ पाणंद रस्ता पीडित शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा , असे आवाहन जिल्हाअध्यक्ष निलेश शेडगे ‘ उपाध्यक्ष नवनाथ दिघे ‘ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता ताई वानखेडे ‘ आशा शिंदे , तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव ‘ मधुकर काकड ‘ श्रीराम त्रिवेदी ‘ अशोक आव्हाड ‘ अंबादास गमे , राजेंद्र चोरमल ‘ भास्कर गायधने ‘ राजेंद्र म्हैस ‘ पावलस बार्से ‘ अंबादास चोरमल अशोक बनकर आदींनी केले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button