श्रीरामपुर तालुक्यात हरेगाव धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्रीरामपुर तालुक्यात हरेगाव धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) आज हरेगाव येथे ६९ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करणयात आला सकाळी ९ .30 वाजता हरेगाव बुद्धविहार येथे हरेगाव बुद्ध विहार सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष आकाश भाऊ सुर्यवंशी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आकाश सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन सलामी देण्यात आली सुनिल शिनगारे यांनी धम्म चक्र दिनाच्या निमित्ताने सर्व बौद्ध उपासक उपाशी का यांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले सचिव सी.एस खरात यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे येऊन सर्वांनी अभिवादन केले यावेळी सर्वांनी अभिवादन केले यावेळी हरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिल शिनगारे,अशोक बडवे, भाऊसाहेब लिहिणार,रवि गायकवाड,संकेत भालेराव गौतम खरे,सौ भावना शिनगारे,आदि उपस्थित होते. आकाश भाऊ सूर्यवंशी यांनी आभार मानले.




