वैजापूर:-( शिरसगाव )-सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत आज शिरसगाव येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर
पत्रकार रामकृष्ण भवर छत्रपती संभाजीनगर क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत आज शिरसगाव येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत आज शिरसगाव येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिरास श्री ज्ञानेश्वर आदमाने ओबीसी जिल्हा अध्यक्ष भाजपा श्री अविनाश पाटील गलांडे जिल्हा उपअध्यक्ष भाजपा सौ दीपाली तात्यासाहेब निंबाळकर सरपंच,अनंत बेळे ओबीसी उपजिल्हा अध्यक्ष, विजय वराडे उपसरपंच/जिल्हासरचिटणीस ,अमोल बुट्टे जिल्हासरचिटणीस, नारायण मुर्तडक उपतालुका प्रमुख ऋषिकेश सातपुते सोशल मीडिया सह संयोजक,श्री प्रमोद निंबाळकर बूथ प्रमुख श्री सचिन धात्रक बूथ प्रमुख भारतीय जनता पार्टी तसेच गावातील पोलिस पाटील श्री महेश निंबाळकर माजी सरपंच श्री पोपट धात्रक, माजी उपसरपंच श्री संजय जगताप माजी उपसरपंच श्री लक्ष्मण निंबाळकर तंटामुक्ती अध्यक्ष श्री अमोल निंबाळकर तंटामुक्ती उपअध्यक्ष श्री गंगाराम शिंदे श्री राहुल धात्रक रामाभाऊ भवर श्री स्वप्नील निंबाळकर श्री देवनाथ धात्रक श्री भगवान धात्रक श्री संजय वराडे श्री गुलाब मलिक श्री गोरख धात्रक श्री सुनील शिंदे श्री अमोल निंबाळकर श्री बापू दूशिंग व इतर गावकरी मंडळी शिबिरास उपस्थित होते.




