सावंतवाडी:-दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एलटीटी- सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल जाहीर.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सावंतवाडी:-दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एलटीटी- सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल जाहीर.
सावंतवाडी:-दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एलटीटी- सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल जाहीर केली आहे
ही स्पेशल १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी धावेल. ०११७९/०११८० क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल १७, २४, ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी धावेल. दर शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता एलटीटीहून सुटून त्याचदिवशी रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून रात्री १०.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटीला पोहचेल.
असे असतील स्टॉप
,
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ थांबे देण्यात आले आहेत.