आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-कवी, लेखक, चित्रकार अजित क्षीरसागर, वाई व कवी किरण तोडकर, नरहरवाडी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंन्दुरत्न पुरस्कार जाहीर.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कवी, लेखक, चित्रकार अजित क्षीरसागर, वाई व कवी किरण तोडकर, नरहरवाडी यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंन्दुरत्न पुरस्कार जाहीर.
सातारा जिल्ह्यातील कवी, लेखक, चित्रकार अजित क्षीरसागर, वाई व कवी किरण तोडकर, नरहरवाडी यांना “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंन्दुरत्न पुरस्कार” २०२५ नुकताच जाहीर.
सातारा जिल्ह्यातील कवी, लेखक, चित्रकार अजित क्षीरसागर, वाई व कवी किरण तोडकर, नरहरवाडी यांना “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंन्दुरत्न पुरस्कार” २०२५ नुकताच जाहीर झाला. डॉ मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार व निती आयोग संलग्नित दिल्ली, आय.एस.ओ. नामांकित व डॉ रविंद्र भोळे आरोग्यसेवा केंद्राच्या वतीने कवी, लेखक अजित क्षीरसागर, वाई यांच्या साहित्यिक, सामाजिक कार्यासाठी तसेच किरण तोडकर सुर्यवंशी यांच्या साहित्यिक, सामजिक, शेती, राजकीय, धार्मिक या कार्याची दखल घेऊन हा अत्यंत मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथे देण्यात येणार आहे. त्याबद्दल श्री.अजित क्षीरसागर व श्री. किरण तोडकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.