आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुसेसावळी:-जयराम स्वामी विद्या मंदिराचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जयराम स्वामी विद्या मंदिराचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश.
मायणी प्रतिनिधी—-खटाव तालुक्यात प्रतिष्ठित असणाऱ्या जयराम स्वामी विद्या मंदिरातील चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत भरघोस यश मिळवले
इयत्ता पाचवी बागवान मोहम्मद अजेर अश्फाक 274 जिल्हा गुणवत्ताधारक इयत्ता आठवी तीन विद्यार्थी एक पियुष संतोष देशमाने 224 राजवीर किरण शिंदे 222 तीन वरदराज धनाजी पवार 192 या विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिष्यवृत्ती पटकावली या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास घारगे, उपाध्यक्ष, सचिव, तसेच हुतात्म मंडळाचे सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन