खटाव:- विसापूर येथे शालेय पाठ्यपुस्तके वितरण करून अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
पत्रकार संदीप जगताप खटाव तालुका कार्याध्यक्ष:-9067439994

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संदीप जगताप खटाव तालुका कार्याध्यक्ष
दि.1 ऑगस्ट 2023
विसापूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे मिञ मंडळातर्फे
शालेय पाठ्यपुस्तक वितरण सोहळा आयोजित.
दि.1 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 7 वाजता अण्णाभाऊ साठे मिञ मंडळ यांच्यातर्फे अण्णाभाऊ साठे,छ.शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा शालोपयोगी पाठ्यपुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी
मा.अध्यक्ष.अनिल वायदंडे उपाध्यक्ष,गणेश वायदंडे
ओमकार वायदंडे,मंगेश जगताप, अनिकेत वायदंडे, प्रशांत वायदंडे, धनाजी वायदंडे, शंकर वायदंडे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
अध्यक्षांनी मार्गदर्शन करताना शिक्षणाची गरज सर्वांना आहे असे सांगितले व उपस्थितीत लोकांना मार्गर्षण केले.