श्रीरामपूर:-शाळांमध्ये CCTV बसवणे अनिवार्य : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारचा महत्वपूर्ण निर्णय…..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
शाळांमध्ये CCTV बसवणे अनिवार्य : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारचा महत्वपूर्ण निर्णय…..
श्रीरामपुर (प्रतिनिधी ) राज्यातील सर्व शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याबाबत अखेर महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयात हमीपत्र सादर करून ठोस निर्णय घेतला आहे था निर्णयामुळे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्ठीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.उच्च न्यायालया च सक्त आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हुन हस्तक्षेप हरत विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त केली होती यासंदर्भात झालेल्या सुनावणीत . राज्याच्या वतीने सहाय्यक शासकीय वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात सांगितले की सर्व शाळांमध्ये CCTV बसवण्याबाबत शासन GR जारी करणार असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ही व्यवस्था पूर्ण केली जाईल ”
न्यायालयाने या निवेदनाची नोंद घेतली आणि सरकारला GR अंमलात आणण्याचे निर्देश दिले.
शिक्षण विभागाने GR आणि पत्रक जारी
13 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांमध्ये CCTV बसवणे ‘ डेटा बॅकअण किसान एक महिना राखणे आणि मुलांशी संबंधित सर्व शिक्षकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी (background Veritlcation ) बंधनकारक करणारा सरकारी आदेश ( GR ) जारी केला.
23 मे 2025 रोजी शिक्षण विभागाचे सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचना दिल्या की :
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी – म्हणजेच दिनांक 16 जुन 20२5 पर्यंत – सर्व शाळांमध्ये CCTV यंत्रणा बसवण्याचे काम पुर्ण झाले पाहिजे “या आदेशांमुळे शाळांना स्पष्ट मार्गदर्शक सुचना मिळाल्या आहेत
काय ठरवले सरकारने सर्व शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.
कमीत कमी एक महिना व्हिडिओ डेटा बॅक अप
संपूर्ण कर्मचाऱ्यांनी पार्श्वभूमी तपासणी आवश्यक
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी काम पुर्ण करणे आनेवार्य
१) Free press Journal – 13 May 2025
2 ) Mid- Day News R eport- 23 May 2025
3) Gove rnment GR . Ed ucatiop Department – 13 may 2025
निष्कर्ष
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्वाची पावले उचलली जात असून . पालकांनी याचे स्वागत केले आहे . मात्र प्रत्यक्षात CCTV असवले जात आहेत की नाही हे पाहण्यासाठी सामाजिक संघटना . पालकवर्ग व प्रसारमाध्यमांनी जाणीवपुर्वक देखरेख ठेवणे गरजेचे आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन