श्रीरामपूर:-विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित . भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे NCC युनिटला प्रशिक्षण.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित . भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे NCC युनिटला प्रशिक्षण.
विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे NCC युनिटला प्रशिक्षण.
श्रीरामपुर:-विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव ता.वैजापुर जि छत्रपती संभाजीनगर येथे NCC कार्यालय उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे NCC युनिटला प्रशिक्षण देण्यासाठी पी.आय.हवालदार के.ए.भाई यांनी भेट दिली. प्रशिक्षणा दरम्यान परेड ग्राऊंड फायरिंग ची थेरी तासिका घेण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बी.एम.हजारे, निंबाळकर प्रमोद पठारे,सुनील भवर, राजेश्वर विभुते, प्रमोद चव्हाण,गणेश जगताप,प्रमोद रिंढे प्रवीण जाधव, मनिषा उभेदळ, रोहिदास त्रिभुवन, प्रवीण एस जाधव, भरत भोपाळे निर्मला शिरसाठ, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, योगेश शिंदे, जयश्री बोर्डे, सूरज साबळे, सुनिल बोडखे, किशोर साळुंखे आदि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.