आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-(वारजे)-यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशनच्या शाळेमध्ये योग दिन उत्साहामध्ये साजरा.

पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशनच्या शाळेमध्ये योग दिन उत्साहामध्ये साजरा.

पुणे (वारजे):- यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशनच्या शाळेमध्ये आज यशवंत एज्युकेशन फाउंडेशनच्या संस्थापिका प्रमुख नीलम ताई डोळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगयोग दिन साजरा करण्यात आला.
योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून योगा घेण्यात आला.*करा निर्धार नियमित योग करण्याचा, जपा मंत्र निरोगी आयुष्याचा* असा मंत्र देऊन योगामुळे शारीरिक व्याधी नष्ट होऊन आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी योगा ही काळाची गरज आहे.प्रत्येकाने रोज योगा केला पाहिजे त्याच्यामुळे माणूस फिट राहतो तंदुरुस्त राहतो असे सौ.सुरेखा बेंद्रे यांनी माहिती दिली.
या योग कार्यक्रमाचे साठी गोकुळ नगर पठार परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी या सगळ्यांनी मिळून योगा करून योग दिवस साजरा केला.
या योग कार्यक्रमाला उपस्थित संस्थापिका नीलम ताई डोळसकर,सुरेखा बेंद्रे ,शीतल पाटील, जयश्री कुंभार मनीषा अंडील ,वैशाली परब इशिता होडे, उमा शिंदे ,प्रियंका बोरकर, आलोक ,जितेंद्र कांबळे ,आनंदी तसेच विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थापिका नीलम ताई डोळसकर यांनी सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button