कराड :-हिरोजी ईंदलुकर फाउंडेशन मी वडार महाराष्ट्राचा ,संस्थापक अध्यक्ष,तथा माजी राज्यमंत्री श्री.विजय चौगुले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज पाहनार.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS chief रिपोर्टर:9765698150

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS chief रिपोर्टर
कराड :-हिरोजी ईंदलुकर फाउंडेशन मी वडार महाराष्ट्राचा ,संस्थापक अध्यक्ष,तथा माजी राज्यमंत्री श्री.विजय चौगुले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज पाहनार.
यांचे वतीने रायगड निर्माते, स्वराज्याचे मुख्य अभियंता श्री.हिरोजी इंदुलकर यांच्या स्मरण साजरा करण्यात आला. यावेळी श्री अरुण मोहिते यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व डॉ.सुरेश पाटील यांचे हस्ते हिरोजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी संस्थेच्या सचिव सौ.मीनाक्षी पवार व खजिनदार सौ निर्मला पाटील यांनी संस्थेच्या व बचत गटांच्या माध्यमातून माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरिता अत्यंत चांगल्या प्रकारची सामाजिक कामे केल्याबद्दल त्यांना पंचायत समिती,कराड महाराष्ट्र शासन यांचे कडून अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल उपस्थितान कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय माने सर, साहेबराव पवार, मुकुंद शेवाळे, प्रशांत ठाकर, सुजयसिंह पाटील आदी नागरिक उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले.