ताज्या घडामोडी

मुंबई:-(शिवडी)-शिवसेना शाखा क्रमांक २०६ च्या वतीने मुंबई मनपा एफ दक्षिण कार्यालयाच्या सहाय्याने जकेरिया बंदर रोड वर विशेष स्वच्छता मोहीम.

पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

शिवसेना शाखा क्रमांक २०६ च्या वतीने मुंबई मनपा एफ दक्षिण कार्यालयाच्या सहाय्याने जकेरिया बंदर रोड वर विशेष स्वच्छता मोहीम.

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत साहेब,
शिवसेना सचिव सुधीर साळवी, शिवसेना आमदार अजय चौधरी साहेब, विभागप्रमुख,आशिष चेंबुरकर साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांच्या सहकार्याने जकेरिया बंदर रोड टिळक नगर शिवडी ते कॉटन ग्रीन पेट्रोल पंप पर्यंत च्या रोड वर विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.


या मोहिमे अंतर्गत खालील कामे करण्यात आली.

१. परिसरातील कचरा साफ करण्यात आला.

२. परिसरातील ड्रेनेज चेंबर मधील गाळ यांत्रिक वाहनाच्या मदतीने काढण्यात आला.

3. जे.सी.बी. च्या सहाय्याने ३ डंपर मागवून संबंधित रोड वरील रॅबिट उचलण्यात आलं.

४. या रोड परिसरातील प्रजन्य जल वाहिनी जाळ्या साफ करण्यात आल्या.

यावेळी मुंबई मनपा घनकचरा विभाग, मेंटेनन्स विभाग, ड्रेनेज विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.यावेळी सचिन देवदास पडवळ मा.शिवसेना नगरसेवक यांच्या कार्याची स्तुती करण्यात आली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button