खारघर:- येथे 74 प्रजासत्ताक दिन भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन'”आपले संविधान आपला अभिमान” अभियाना अंतर्गत साजरा.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
खारघर येथे 74 प्रजासत्ताक दिन भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन'”आपले संविधान आपला अभिमान” अभियाना अंतर्गत साजरा.
====================
खारघर नवी मुंबई (प्रतिनिधी):- खारघर उत्सव चौक येथे 26 जानेवारी 74 प्रजासत्ताक दिन भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन'”आपले संविधान आपला अभिमान” अभियाना अंतर्गत लोकसेवा फाउंडेशन वतिने उद्देशिकाचे वाचन करून संविधानाची प्रत साक्षी ठेवून ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला*
*यावेळी अॅङ जे पी खारगे यांनी भारतीय संविधान राज्यघटन 395 कलम असून दोन वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान निर्मितीसाठी कालावधी_भारतीय संविधान 1948 मिळाले परंतु 26 जानेवारी 1950 ला लागू झाल्याची उल्लेखनीय माहिती दिली शशि दामोदर:- भारतीय संविधानाचे महत्त्व उद्देशिका आम्ही, भारतीय लोक, सार्वभौम- समाजवाद धर्मनिरपेक्षेचा- लोकशाही गणराज्य -सामाजिक न्याय- आर्थिक न्याय -राजनीतिक न्याय- अभिव्यक्त स्वातंत्र्य- श्रद्धा आणि स्वातंत्र्य दर्जा समानता संधीची समानता, व्यक्ती प्रतिष्ठा- राष्ट्राची एकता आणि एकात्मता- बंधुता संकल्पना निर्धार -अंगीकृत अधिनियम या शब्दांचे अर्थ समजावून सांगितले*
*यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जांभुळकर, रवी सूर्यवंशी, रवी कांबळे ,राहुल वानखडे, भीमराव गायकवाड, उत्तम गायकवाड, काकडे साहेब ,अविनाश निकम, जी एस गायकवाड, प्रदीप शेलार सुनील लोखंडे ,बी एस लोंढे, असिफ पटेल ,कमलेश मिश्रा गणेश ,सामाजिक कार्यकर्ते सदानंद शिरसकर ,नाना जाधव उपस्थित जनसमुदायांचे लोकसेवा प्रतिष्ठान च्या वतीने भाऊसाहेब लबङे ,प्रदीप पाटील,किरण वाघ महेशकुमार राऊत यांच्या वतीने संविधानाची प्रत फुलगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले*