क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिर्डी मध्ये साई मंदिर परिसरात गोळीबार.
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
शिर्डी मध्ये साई मंदिर परिसरात गोळीबार.
गुरुवार दि – 21
शिर्डी मध्ये साई मंदिर परिसरात गोळीबार, साई लक्ष्मी पार्किंमध्ये भर दिवसा गोळीबार केल्याची घटना घडली असून गुरुवारी सकाळी मंदिर परिसरापासून जवळच साई पार्किंग मध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. सदर दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे पथक करीत आहे. या कारणामुळे शिर्डी ग्रामस्थांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता ग्रामस्थांना दिलासा मिळाला.