आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छ.संभाजीनगर:-श्रीमद् भगवद्गीता ज्ञान परीक्षेत भक्ती बोराडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.

पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
 पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक

श्रीमद् भगवद्गीता ज्ञान परीक्षेत भक्ती बोराडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.

अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद, श्री गोपाल आश्रम श्रीक्षेत्र जाळीचा देव यांच्या वतीने मूल्यशिक्षण प्रसारार्थ घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्रीमद् भगवद्गीता ज्ञान स्पर्धा परीक्षेत उंडणगाव येथील सावित्रीबाई फुले कन्या प्रशालेची कु.भक्ती चंद्रकांत बोराडे ही विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.
अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद यांच्या वतीने विविध केंद्रावर श्रीमद् भगवद्गीता आणि गीतेशी संबंधित विषयांवर स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उंडणगाव केंद्रातून भक्ती हीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे तर राज्यभरातून प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे.तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, विश्वस्त मंडळ, सर्व शिक्षकवृंद यासह गावकऱ्यांनी तीचे कौतुक केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button