फलटण:- फलटणमध्ये नातवाने केला दगड डोक्यात घालून आजीचा खून.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण :-7972521412

फलटण मध्ये नातवाने आजीचा केला खून.
प्रतिनिधी शुभम भापकर
दिनांक 13/8/2022
कौटुंबिक वादातून नातवाने वायस्कर आजीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घडना फलटण येते घडली आहे फलटण शहरात या घडनेमुळे खळबळ उडाली आहे
घडनास्थळावरून मिळलेल्या माहितीनुसार मंगल बबन शिंदे (अंदाजे वय 65 ठाकुरकी ता फलटण) या सायंकाळी फलटण येथील विमानतळात त्याच्याकडील शेळ्या चारण्यासाठी आल्या होता त्यांचा नातू आकाश सुखदेव वय 25 फलटण हा सायंकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी आला असून मंगल बबन शिंदे शाळ्या चारत असताना घरगुती वाद झाला त्याने त्याच्या आजीला मारहाण केली संशियत आरोपी आकाश शिंदे याने त्या ठिकाणी पडलेला मोठा दगड उचलून डोक्यामध्ये मारला तरी आकाशाची आजी मंगल शिंदे यांच्या डोक्यातून रक्तबंबाळ होऊन पडल्या शेजारीच सैन्य भरती प्रशिक्षण करीता आलेल्या युवकांनी व फिरण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी धाव घेतला संशियत आकाश ने घडण्यास्थळीवरून पळून जाण्याचा मार्ग घेत असताना ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला असता शहर पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला