श्रीरामपूर:-DYSP संदीप मिटके यांची नगर आर्थिक गुन्हे शाखेत बदली.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
DYSP संदीप मिटके यांची नगर आर्थिक गुन्हे शाखेत बदली.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) शिर्डी उपविभागाचे Dysp संदीप मिटके यांची काही दिवसांपूर्वी शासनाने काढलेल्या बदली आदेशाने त्यांची शिर्डी ते नाशिक शहर सहायक पोलीस आयुक्त म्हणुन बदली झाली होती.आज त्यांची अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेत Dysp पदी बदलीचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. अहमदनगर शहर श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे त्यांनी यापूर्वी काम पाहिलेले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गुन्हांचा तपास तसेच नगर शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा मोहरम बंदोबस्त, गणेशोत्सव त्यांनी चोखपणे पार पाडलेला आहे. श्रीरामपूर येथे असताना दिग्रस येथील गोळीबार घटनेची परिस्थिती अत्यंत कुशलतेने त्यांनी हाताळली. तसेच जिल्हात विविध ठिकाणी छापा टाकून अनेक पीडितांनी सुटका त्यांनी केली . असून श्रीरामपूरातील मुल्ला कटर टोळी विरुद्ध मोक्का लावून त्यांनी कायमचा बंदोबस्त करण्यात आला. त्यांचे नगर जिल्ह्यातील काम हे उल्लेखनीय ठरलेले आहे.
Dysp संदीप मिटके यांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील बहलीने जिल्हातुन सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.सर्व पत्रकारांनी सुध्दा अभिनंदन केले आहे.