ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शांतता कमिटीत रफीक खान यांची सदस्यपदी नेमणूक
प्रतिनीधी:- रफीक शेख पुणे जिल्हा

शांतता कमिटीत रफीक खान यांची सदस्यपदी नेमणूक
पुणे, दि. 31 (रफिक शेख) : सामाजिक कार्यकर्ते व दिव्यांगांची चळवळीत सक्रिय असणारे प्रहार अपंग क्रांतीचे प्रसिद्धी प्रमुख रफीक खान यांची येरवडा पोलीस ठाण्याच्या शांतता कमिटीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रफीक खान शासकीय दिव्यांग कल्याण व पुनर्वन समितीचे विशेष नियुक्त सदस्य तथा पॅरा टार्गेट शूटिंगचे अध्यक्ष असून यावेळी त्यांना नियुक्तीपत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युनूस शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी युनूस शेख यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार करण्यात आले.