क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिल्लोड:-भरधाव ट्रकच्या धडकेत 17 मेंढ्यांचा मृत्यू

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर

दि – 08/08/2023

भरधाव ट्रकच्या धडकेत 17 मेंढ्यांचा मृत्यू.

सिल्लोड ते भराडी रस्त्यावरील सूतगिरणी मैदानासमोर याच परिसरात राहणारा मेंढपाळ सुभाष गुंजाळ राहणारा सिसारखेडा तालुका सिल्लोड हा आपल्या मेंढ्या चारत असताना काही मेंढ्या रस्ता ओलांडत होत्या त्याच दरम्यान भराडी कडून सिल्लोड कडे जाणाऱ्या ट्टक क्रमांक एम एच 19 झेड5308 ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्यांना उडविले. या अपघातात 17 मेंढ्या घटनास्थळावर ठार झाल्या असून आठ ते दहा मेंढ्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत मेंढपाळाच्या बायकोने मेहनतीची पराकाष्टा करून पळून जाणाऱ्या ट्रकला समोरून आडवी झाली व ट्रकला थांबविले या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुनील पाटील मिरकर तसेच सिल्लोड चे नगरसेवक सुनील दुधे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मेंढपाळास आधार दिला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button