ताज्या घडामोडी

वाई :-चांदणी चौक वाई एमआयडीसी ते शहाबाग फाटा वाई यादरम्यान असणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई प्रांत अधिकाऱ्यांकाना निवेदन.

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

वाई :-चांदणी चौक वाई एमआयडीसी ते शहाबाग फाटा वाई यादरम्यान असणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई प्रांत अधिकाऱ्यांकाना निवेदन.

गेल्या 2024 वर्षाच्या पावसाळ्यापासून सातत्याने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे या चांदणी चौक वाई एमआयडीसी ते शहाबाग फाटा वाई यादरम्यान असणारा रविवार पेठ तसेच फुलेनगर रविवार पेठ यांना जोडणारा किवरा ओढा ब्रिज त्यासमोरील शहाबाग फाट्याकडे जाणारा रस्ता याची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली, त्यावर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती देखील केली परंतु दरवर्षी ऐन पावसाळ्यात सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडतात सदर रस्ता भोर पीडब्ल्यूडी मध्ये वर्ग झाला असले कारणे नगरपरिषद कोणतेही दाद देत नाही. सदर रस्ता तात्काळ पंधरा दिवसांच्या आत दुरुस्त करा व वाहतुकी योग्य करा अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करू असा इशारा देखील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला यावेळी वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते, वाई तालुका युवक उपाध्यक्ष रोहित कवळे, तालुका युवक अध्यक्ष आकाश भाई गायकवाड अक्षय भाई गायकवाड, शहराध्यक्ष रणवीर परदेशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button