मुंबई:-श्री सिद्धी साई दिंडी भक्त मंडळ हाफकिन परळ मुंबई अध्यक्ष संस्थापक श्री गणेश पालयेकर यांचे कार्य प्रेरणादायी.
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मुंबई:-श्री सिद्धी साई दिंडी भक्त मंडळ हाफकिन परळ मुंबई अध्यक्ष संस्थापक श्री गणेश पालयेकर यांचे कार्य प्रेरणादायी.
श्री सतिया देवी नवचडी नईम बाग पेडणे गोवा येथे उस्तवात सिध्दी साई भक्त मडळ व मुबई येथिल सिध्दी साई दिडी हाफकिन परेल मुबई दोन्हि मडळाचे संस्थापक माननिय श्री गणेश पालेकर साहेब यानी जन्मास यावे परी एकदा तरी शिरडीस चालत जावे आणि जिवन व्यसन मक्त असावे या घोश वाक्याने व प्रमथ आई वडीलाची सेवा करा ही शिकवण देऊन अनेक साई भक्ताचे कुटुंब आनदीमय करणारे व माणुसकीचा प्रचार आणि प्रसार अस श्री गणेश पालेकर साहेबच कार्यसम्राट प्रेरणादायी आहे अस मत नाट्य दिन दिग्दर्शक श्री जयेद्रनाथ हळदनकर यानी सत्कार करताना सिध्दी साई भक्त मडळाच्या साई भक्ताच्या उपस्थित व्यक्त केले ही बातमी गोवा येथील वृतपत्रात छापुन आल्यामुळें गोवा येथील सिध्दी साई भक्त मडळ व मुबई येथिल सिध्दी दिडी साई भक्ता मध्ये आनदी आनद आहे कारण गणेश पालेकर साहेबाचा सत्कार म्हणजे आम्हा सर्व साई भक्ताचा सत्कार असे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बोलण्यात आले.