ताज्या घडामोडी
ठाणे:-मा.श्री.राम रेपाळे साहेब यांची महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव पदी निवड झाल्याबद्दल मा.सौ.मंजुळा पिसाळ (शिवसेना उपविभाग संघटक) यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
ठाणे:-मा.श्री.राम रेपाळे साहेब यांची महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव पदी निवड झाल्याबद्दल मा.सौ.मंजुळा पिसाळ (शिवसेना उपविभाग संघटक) यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा.
उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिलेदार परम शिष्य मा.श्री.राम रेपाळे साहेब यांची महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल उपविभाग संघटक रतनबाई कंपाऊंड ठाणे जिल्हा शिवसेना मा.सौ.मंजुळा पिसाळ, सुरेश पिसाळ आणि प्रेम पिसाळ यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले……..