श्रीरामपूर:-चाळीस वर्षांनंतर श्रीरामपुरात जैन भागवती दीक्षा महोत्सव २१ वर्षांच्या मोक्षाने घेतली दीक्षा ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
चाळीस वर्षांनंतर श्रीरामपुरात जैन भागवती दीक्षा महोत्सव २१ वर्षांच्या मोक्षाने घेतली दीक्षा ….
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज ) श्रीरामपूर येथील जैन समाजातील २१ वर्षांची बीए सायकॉलॉडीचे शिक्षण घेतलेली मोक्षा प्रशांत चोपडा हीचा जैन भागवती दीक्षा महोत्सव ११ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रतील जैन संत साध्वीचा वस्त्र परिधान करून नामकरण विधी करण्यात आला . मोक्षा आता ‘ प प पु महतीश्रीजी म सा . या नावाने ओळखणी जाणार आहे चातुर्मास केले असून अनेक वेळा श्रीरामपूर चेन्रई बंगळुरू . बीड जामखेड . छत्रपती संभाजीनगर असा सुमारे तीन हजार किलोमीटर प्रतिभाकंवरजी यांच्या सोबत पायी प्रवास केला आहे जैनधर्मियात लहान वयापासुनच धार्मिक शिकवण दिली जाते . दहावीला असताना कुटुंबीयांसोबत जालना येथे गुरु प्रतिभाकंवरजी यांच्या सोबत पायी प्रवास केला आहे जैनधर्मियात लहान वयापासुनच धार्मिक शिकवण दिली जाते दहावीला असताना कुटुंबीयांसोबत जालना येथे गुरु प्रातिभाकेवरची यांचा पहिल्यांदा सहवास लाभला . तेधापासुनच दीक्षा घेण्याचे विचार मोक्षा करत होती . जैन भागवती दीक्षा महोत्सवा निमित्त जैन स्थानकात १ ते ११ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . मोक्षा चोपडा हि नवकार आराधिका प्रतिभाकंवरजी व आयंबिल तप आराधिका जिनशासन प्रभावीका प्रफुल्लाजी आदि साध्वी मंडळच्या सानिध्यात महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन यांच्या आरविंदाने दीक्षापाठ अंगीकारून जैन साध्वी झाली दिक्षा महोत्सवासाठी मैनसाधक सौरभमुनि . युवा प्रणेते गौरवमुनि . शालिभद्र . प्रणवमुन . सार्थकमुनि व सक्षममुनिती आदि संत महात्म्याच्या समवेत नवकार आराधिका प्रतिभा . आयबिल आराधिका प्रफुल्ला आदीसह साध्वी मंडळ तसेच महाराष्ट्र . चेत्रई बेंगलोर आधी राज्यातील हजारो जैन महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
४० वर्षापूर्वी सुमिता (कोपरगांव ) व सुनेता ( केडगांव पुणे ) यांची दीक्षा श्रीरामपूर येथे झाली होती . आता श्रीरामपूरची कन्या मोक्षा चोपडा हिची जैन भागवती दीक्षा करण्याचे भाग्य लाभले आहे .