ताज्या घडामोडी
कराड:-शासकीय विश्रामगृह कराड येथे आमदार डॅा. अतुलबाबा भोसले यांची विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS
शासकीय विश्रामगृह कराड येथे आमदार डॅा. अतुलबाबा भोसले यांची विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक
दी.29 कराड.
शासकीय विश्रामगृह कराड येथे आमदार डॅा. अतुलबाबा भोसले यांची विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली यावेळी विविध प्रश्नांसंदर्भात व प्रकल्पांवर चर्चा झाली या बैठकीमध्ये विविध प्रकल्पाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन प्रकल्प व प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल.