आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर-माळेवाडी:-खा गोविंदराव आदिक शिक्षण पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजय थोरात , विलास कुलकर्णी व्हा चेअरमन.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

खा.गोविंदराव आदिक शिक्षण पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजय थोरात , विलास कुलकर्णी व्हा चेअरमन.

श्रीरामपुर / माळेवाडी ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खा . गोविंदरराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेतील सेवक पतसंस्थेच्या चेअरमन पदी मातापूर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय इंद्रनाथ थोरात तर व्हा चेअरमन पदी विलास कुलकर्णी सर यांची काल बिनविरोध निवड करण्यात आली सहाय्यक निबंधक कार्यालयात आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले . निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक गुडेकर यांनी काम पाहिले . त्यांना संस्थेचे व्यवस्थापक दांडगे यांनी सहकार्य केले . निर्धारीत वेळेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने थोरात व कुलकर्णी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला या निवडीप्रसंगी संस्थेचे गव्हर्निंग काउन्टिंग सदस्य हंसराज आदिक ‘ सुनील थोरात हे आवर्जुन उपस्थित होते निवडीनंतर नूतन चेअरमन व्हा चेअरमन तसेच स्वच्छ पारदर्शक व संस्थेचा परंपरेला साजेसा कारभार करून सभासद व संचालकांचा विश्वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया नूतन चेअरमन विजयराव थोरात यांनी निवडीनंतर दिली उक्कलगाव सोसायटीचे व्हा चेअरमन शरद थोरात यांनीही मनोगत व्यक्त करून नूतन मध्ये पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या निवडीचे संस्थेचे सचिव अविनाश आदिक,अनुराधाताई आदिक सहसचिव जयंत चौधरी,आदिंसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.
याप्रसंगी पतपेढीचे सर्व संचालक मंडळ, अँड पुरुषोत्तम थोरात. दीपक उंडे, एकनाथ थोरात,सुरेंद्र थोरात, शिवाजी थोरात,दत्तात्रय कर्डिले,डगलस फुलपगार,कार्यालयीन सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button