ताज्या घडामोडी

सातारा:-मतदान केंद्र क्रमांक 164 मधील मतदानाबाबत समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती-नागरिकांनी विश्वास ठेवू नये-260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकरी.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

RPS STAR NEWS

मतदान केंद्र क्रमांक 164 मधील मतदानाबाबत समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती-नागरिकांनी विश्वास ठेवू नये

-260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकरी.

 

सातारा, दि.28 :- 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी 20 नोव्हेंबर रोजी पार पडली आहे. मतमोजणी अंती मतदान केंद्र 164 मध्ये मतदान यंत्रामध्ये एकूण मतदान 514 नोंदविलेले आहे. त्यापैकी डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांना एकूण 357 इतके मतदान झाले आहे तर चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब यांना 150 इतके मतदान झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे, अशी माहिती 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकरी यांनी दिली आहे.
समाजमाध्यमांमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे चुकीची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. प्रसारित होणा-या मजकुरामध्ये दर्शविण्यात आलेली मतदानाची आकडेवारी ही मतमोजणी प्रतिनिधी यांनी अनावधानाने दर्शविली असून ती पुर्णतः चुकीची आहे. कार्यालयाकडून प्रसिध्द करणेत आलेल्या मतमोजणी अहवालानुसार बरोबर आहे. तरी समाजमाध्यमांमध्ये प्रसिध्द होणा-या मजकुरावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button