कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
राहता:-डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक यांचा सत्कार संपन्न.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राहता:-डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक यांचा सत्कार संपन्न.
राहता
आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना डॉ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक म्हणून व नांदूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री दिलीपराव यादव पाटील यांची विखे पाटील कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली. प्रसंगी त्यांचा सत्कार करताना गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री संतोष ज्ञानदेव कडू पाटील नांदूर ग्रामपंचायतचे सदस्य श्री सचिन भाऊ आभाळे पाटील. पत्रकार श्री आदिनाथ कडू पाटील यांनी विखे पाटील कारखान्याचे विद्यमान संचालक श्री दिलीपराव यादव पाटील यांचा सत्कार केला.