ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-ग्रामपंचायत कार्यालय नालेगाव येथे 75 वा अमृत महोत्सव संपन्न.
प्रतिनिधी:- बाळासाहेब सरोदे औरंगाबाद :9373299248

वैजापूर :- ग्रामपंचायत कार्यालय नालेगाव येथे 75 वा अमृत महोत्सव संपन्न. 15 ऑगस्ट रोजी सरपंच सौ. कांताबाई रावसाहेब बागुल तसेच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील पोलीस पाटील तसेच तंटामुक्ती अध्यक्ष दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक तसेच प्राचार्य सर्व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका व गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी व तरुण वर्ग यावेळेस उपस्थित होते. गावातील तलाठी आप्पा तसेच पोस्टमन हेही उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थिनी विविध कार्यक्रम सादर केले.