ताज्या घडामोडी
गंगापूर:-नविन महायुती सरकारच्या विरोधातील जिल्ह्यातील पहीले शेतकरी आंदोलन.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS

नविन महायुती सरकारच्या विरोधातील जिल्ह्यातील पहीले शेतकरी आंदोलन.
आज दि २० डिसेंबर रोजी इसारवाडी फाटा येथे शेतकरी कृती समिती च्या वतीने रस्ता रोखो करण्यात आला…. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
खरिप २०२४ पिकविमा
अतिवृष्टी अनुदान
कर्जमाफी
कर्ज वसुली स्थगिती
पुनर्गठन तसेच ऊसला भाव जाहीर करून च तोडी करावी अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.. सहाय्यक निबंधक गंगापूर के एम चौधरी मंडळ अधिकारी अभय साब्दे यांनी निवेदन स्विकारले
यावेळी शेतकरी कृती समिती चे महेशभाई गुजर ,राहुल ढोले, आण्णासाहेब जाधव,योगेश शेळके, विठ्ठल कुंजर,
बद्रीनाथ ढोले धनंजय ढोले किरण वालतुरे भरत काळुंखे प्रशांत इंगळे जुनेद पटेल संतोष खवले मुस्ताक पटेल वसन गावंडे लक्ष्मण ढोले अरुण निकम गणेश बोराडे संदीप तोगे उपस्थित होते.




