राहाता:- पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर संचालक पदी विजय उत्तमराव कडू पाटील यांची बिनविरोध निवड.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राहाता
दिनांक 9 पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर संचालक पदी विजय उत्तमराव कडू पाटील यांची बिनविरोध निवड.
आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी सर्वसामान्य जनतेला एकजुटीने एकत्रित करून पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना या संस्थेची स्थापना केली.
पद्मश्रींनी एक छोटसं रोपट लावलं होत. त्या रोपट्याचा एक महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वटवृक्ष निर्माण केला.अशा या वटवृक्षाची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ती म्हणजे डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड प्रवारानगर
या संस्थेची निर्मिती झाली.
सदर दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची बिनविरोध संचालक पदी निवड करण्यात आली.
त्याप्रसंगी संचालक पदी तिसगाव येथील वास्तुशास्त्र विशारद एक प्रगतशील शेतकरी विजय उत्तमराव कडू पाटील भगवतीपुर येथील श्रीकांत दशरथ पाटील खर्डे. ज्ञानेश्वर रघुनाथ खर्डे पाटील कोल्हार बु. बापूसाहेब चांगदेव कडास्कर, भगवतीपुर, विजय काशिनाथ म्हशे अश्विनी बुद्रुक, उंबरकर रंगनाथ भाऊराव उंबरी, खर्डे ज्ञानेश्वर प्रभाकर आश्वी खुर्द, भोसले अनिल सावळेराम आश्वी खुर्द, अशोक बाबासाहेब हनुमंत गाव,तांबे गोरक्षनाथ सोपान दाढ बुद्रुक,पाटोळे भास्कर विठ्ठल चनेगाव, दिघे किरण सुधाकर धानोरे, ताटे प्रकाश लक्ष्मण सातरळ, डॉक्टर सुजय दादा विखे पाटील लोणी बुद्रुक, मगर रामप्रसाद दगडू गुगल गाव, कलम रतन देवजी चिंचपूर, शिरसाट सोपान विठ्ठल कोल्हार खुर्द, लाटे बाळासाहेब चांगदेव चिंचोली, तांबे सुनील भारत दाढ बुद्रुक,देवकर अलकाताई संभाजी कोल्हार बुद्रुक, पाटोळे हिराबाई भास्कर चनेगाव,या सर्व मान्यवरांचे प्रवरा पंचक्रोशीतून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
नावाजलेले व्यक्तिमत्व वास्तुशास्त्र विशारद श्री विजयराव उत्तमराव कडू पाटील यांची आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना
डॉ विठ्ठलराव पाटील सहकारी कारखाने चे माजी चेअरमन श्री अण्णासाहेब मुरलीधर पाटील कडू यांचे पुतणे होत. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू खंबीर नेतृत्व असलेले घराणे ते म्हणजे माजी चेअरमन अण्णासाहेब मुरलीधर पाटील कडू यांचे आहे. त्यामुळे आज तिसगाव वाडीला एक मानाचा स्थान मिळाल.
त्याप्रसंगी श्री विजय उत्तमराव कडू पाटील यांचे सुचक डॉक्टर चंद्रकांत बबनराव कडू पाटील हे होते. साई सेवा ग्रुप चे संस्थापक आणि माननीय नामदार विखे पाटील यांचे विश्वासू व्यक्तिमत्व श्री भास्कर घुले यांनी साहेबांच्या कानात सांगितले. तिसगाव चा भूषण श्री विजय उत्तमराव कडू पाटील यांना संचालक पद द्यावे त्या अनुषंगाने विखे पाटील यांनी श्री विजय उत्तमराव कडू पाटील यांना आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद दिले. त्याप्रसंगी गावातील उद्योजक श्री निखिल सुभाषराव कडू पाटील,
संजय जयराम कडू पाटील जयसिंग भाऊसाहेब कडू पाटील स्कूल कमिटी उपाध्यक्ष त्याचप्रमाणे साई सेवा ग्रुप चे सदस्य पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे गट वर्ष श्री मनोज रामनाथ कडू पाटील तिसगाव येथील प्रगतशील शेतकरी राजीव अण्णासाहेब पाटील तिसगाव चे सरपंच बंडू पाटील कडू आहेर सर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व संचालक मंडळांची निवड करण्यात आली.