क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारच्या देवांश पिसाळांच्या चमकदार कामगिरीने लक्ष वेधले.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सातारच्या देवांश पिसाळांच्या चमकदार कामगिरीने लक्ष वेधले.


गुंटूर दि: राष्ट्रीय स्पर्धेच्या अनुषंगाने साताऱ्यामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नवी संधी प्राप्त झालेली आहे. सातारच्या देवांश पिसाळ यांच्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्ण लक्ष वेधून घेतले आहे. गुंटूर आंध्रप्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या मिनी सब ज्युनियर अजिंक्यपद धनुर्विद्या स्पर्धे नुकतीच पार पडली या स्पर्धेमध्ये देशभरातील बाळ खेळाडूंनी आपला खेळ दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या मध्ये सातारचा सुपुत्र देवांश अनिकेत पिसाळ यांनी चमकदार कामगिरी करत रँकिंगचे सिल्वर मेडल व एलिमिनेशन राउंडला सुवर्णपदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवला.
देवांश अनिकेत पिसाळ मूळ भुईंज तालुका वाई येथील आहे . पुणे जिल्ह्यातील हल्ली दौंड येथे तो प्रशिक्षण घेत आहे . त्याला मंगेश चव्हाण व प्रवीण सावंत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांचे गोवे तालुका सातारा येथील मामा संजय जाधव यांच्याही अष्टपैलू खेळामुळे त्याला मार्गदर्शन लाभत आहे. असे देवांश पिसाळ यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेमध्ये चमकण्यासाठी अत्याधुनिक सराव सध्या सुरू आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

_____________________________
फोटो — गुंटूर (आंध्र प्रदेश) या ठिकाणी चमकदार कामगिरी करून पुरस्कार प्राप्त करताना देवांश पिसाळ (छाया- निनाद जगताप, गुंटूर)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button