कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सुवर्ण भरारी बहु उद्देशीय संघटनेची निवड जाहीर.
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री श्री 1008 महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज यांच्या कृपाअशीर्वादाने सुवर्ण भरारी बहु उद्देशीय संघटनेची निवड जाहीर.
मी सारिका ताई नागरे जाहीर करते की आपले सुवर्ण भरारी बहु उद्देषिय सर्व शखीय सोनार समाज ह्या सामाजिक संघटनेच्या पदी दत्तात्रेय मैड साहेब यांची नियुक्ती करीत असून ही नियुक्ती ,संपर्क प्रमुख संजय तळेकर यांचे माहिती नुसार करीत आहे.
श्री दत्तात्रय मैड साहेब यांचे हातून खूप मोठे समाज संघटन उभे राहो व त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो
असे प्रतिपादन सारिका ताई नागरे संस्थापक अध्यक्षा सुवर्ण भरारी बहु उद्येशिय सामाजिक ग्रुप यांनी केले
तसेच सोनार समाजातील सामाजिक कार्यकर्ते रवि माळवे,व सुवर्ण भरारी सर्व शाखिय सोनार संघटनेचे प्रदेश संपर्क प्रमुख संजयशेठ तळेकर यांनी दत्ताभाऊ मैड यांचे कौतुक करत शुभेच्छा दील्या.