आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नसरापूर:-पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल, पळशीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा तायक्वांदो या खेळामध्ये उत्तम कामगिरी.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल, पळशीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा तायक्वांदो या खेळामध्ये उत्तम कामगिरी.

नसरापूर:-
नसरापूर येथे द्वितीय खुल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप व युनिक तायक्वांदो फाउंडेशन आयोजित महिला दिनानिमित्त
दिनांक 16 मार्च 2025 या दिवशी स्पर्धा पार पडल्या.
त्या स्पर्धेमध्ये लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्तुंग यश संपादन केले आहे.

त्यामध्ये चार विद्यार्थिनींना 1)कार्तिकी रविराज ढमाळ,2)सिद्धी सागर बदक, 3)अनुश्री बजरंग नेवसे, 4)सिद्रा अजीम मुल्ला बेस्ट फाइटर अवॉर्ड मध्ये सायकल बक्षीस म्हणून मिळाल्या, तसेच मोठ्या गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदके मिळवली. त्याच बरोबर वेदांत शेखर पिसाळ याने 1111/- रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळविले. ७ विद्यार्थ्यांनी ट्रॉफीज तर २० विद्यार्थ्यांनी आपआपल्या वजन गटामध्ये सुवर्ण पदके प्राप्त केली.
त्याबद्दल लिटिल एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, पळशी चे संस्थापक अध्यक्ष श्री. हेमंत शांताराम भरगुडे सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया हेमंत भरगुडे मॅडम यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर तायक्वांदो कोच श्री. जितेंद्र भगत सर आणि कु. नीलम निकम मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button