कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-अमृत महोत्सवी बँक दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि.,सातारा ८४ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
अमृत महोत्सवी बँक दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि.,सातारा ८४ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न.
सदर कार्यक्रमात सौ.अस्मिता सुरेश पवार(उपशिक्षिका)विटा हायस्कूल विटा यांचा सन २०२३-२४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार मा.श्री.सदाशिव(भाऊ)पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला…..
सदर सत्कार झाल्याबद्दल हायस्कूलचे प्राचार्य,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.