आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-जागतिक महिला दिनानिमित्त ग्रा.पं. कार्यालय डवाळा यांच्या वतीने महिलांचा सन्मान.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वैजापूर:-जागतिक महिला दिनानिमित्त ग्रा.पं. कार्यालय डवाळा यांच्या वतीने महिलांचा सन्मान.
जागतिक महिला दिनानिमित्त ग्रा.पं.कार्यालय डवाळा यांच्या वतीने बेबीताई पडवळ यांना 2000 रु ( अपंग सन्मान पुर्वक ) चेक देण्यात आला. प्रसंगी आद .बोरोले मॅडम, ग्रामविकास अधिकारी.आयु.रेखा पडवळ सरपंच,आयु यशवंत कौशल्याबाई दगडुजी पडवळ (मा सरपंच ) विद्यामान उपसरपंच, आयु. विमलबाई नवगिरे, आयु.शंकुतलाबांई नवगिरे यांच्या हस्ते देण्यात आला.