ताज्या घडामोडी

बारामती:-पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल, पळशी खंडाळा विद्यार्थ्यांची तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण भरारी.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल, पळशी खंडाळा विद्यार्थ्यांची तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण भरारी.

बारामती :- इंग्लिश मीडियम स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य बारामती येथे खेलो स्टुडंट्स कप या स्पर्धा 23 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडल्या. त्या स्पर्धेमध्ये लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.मोठ्या गटांमध्ये
वेदांत शेखर पिसाळ, रेणू राजू यादव, सिद्रा अजीम मुल्ला यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदके मिळवली.मध्यम गटांमध्ये मानस अमोल भरगुडे , श्री अमोल जमदाडे, स्वरूप रविराज ढमाळ, यांनी नेहमीप्रमाणे सुवर्ण पदके मिळवली .

लहान गटांमध्ये अमितेश गणेश नेवसे, पृथ्वीराज सचिन भरगुडे, राजवीर सचिन राऊत, स्वरा शेखर पिसाळ, अनवी विजय राऊत, आरोही सुनील कानडे, सिद्धी सागर बदक, , कार्तिकी रविराज ढमाळ, प्रज्वल दत्तात्रय मसगुडे, या विद्यार्थ्यांनी आपापल्या वजन गटामध्ये सुवर्ण पदके प्राप्त केली.
त्याबद्दल लिटिल एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, पळशी चे संस्थापक अध्यक्ष श्री. हेमंत शांताराम भरगुडे सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया हेमंत भरगुडे मॅडम यांनी सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना तायक्वांदो कोच श्री. जितेंद्र भगत सर आणि कु. नीलम निकम मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button