ताज्या घडामोडी

कराड तालुका कालगाव प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही अंगणवाडी येथे शिवजयंती साजरी

पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

कराड:- कालगाव प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही अंगणवाडी येथे शिवजयंती साजरी.

कराड तालुका कालगाव प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही अंगणवाडी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम अंगणवाडीच्या शिक्षिका माने मॅडम यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच महिला वर्ग उपस्थित व मुले मुली उपस्थित होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा व्यक्त केल्या. तसेच सायकल वरून रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जयंती दिवशी विचार न करता त्यांचे विचार प्रत्येकाने दररोज आचरणात आणले पाहिजेत सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराजांची शिकवण रयतेसाठी राज्य ही त्यांची राज्य करण्याची पद्धत आजच्या लोकप्रतिनिधींनी अमलात आणली पाहिजे. रयत सुखी तर राजा सुखी हीच भावना राज्यकर्त्यांनी राज्य करताना लक्षात ठेवले पाहिजे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button