ताज्या घडामोडी

सुपा-(अ.नगर):-“मनीमॅक्स” कंपनी बंद पडल्याने कोट्यावधी रुपयाला चुना!- 

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

“मनीमॅक्स” कंपनी बंद पडल्याने कोट्यावधी रुपयाला चुना!-

दि.१२ सुपा (अ.नगर)
पारनेर तालुक्यातील सुपा हे अत्यंत गजबजलेले ,शहराचा दर्जा असलेल्या ठिकाणी मनी मॅक्स या बनावट कंपनीचे आफीस होते, भरपुर व्याज दर असेलेली ही बनावट कंपनी मधे सुपा पंचक्रोशीतील सर्व सामान्य माणसापासुन तर व्यापारी,कारखानदार, शेतकरी,राजकीय पुढारी अशा लोकांनी कोट्यावधी रुपयाच्या ठेवी ठेवल्या सुरुवातीला ह्या बनावट कंपनीने लोकांना गुंतवनुक करण्याच्या लालशेपाई भरपुर व्याज दिले ,परतु काही महीण्यातच ही कंपनी बंद पडली म्हणुन घोशीत करण्यात आले ,ठेवीदाराचे तोडांचे पाणीच पळाले,ही वस्तुस्थिती आज पहावयास मिळते.
गेल्या सप्ताहात अशीच एक बनावट कंपनी अस्टर”ही करोडो रुपयाला चुना लावुन बंद पडली,व्याजाच्या हव्यासा पोटी गुंतवनुक दार देशोधडीस लागले,त्या मधे सर्वसामान्य लोकांची गुंतवनुक जास्त होते.असे बोलले जात आहे,
आज ही सुपा पंचक्रोशीत सिस्पे, ही एक कंपनी आपले स्व;ताचे आफीस टाकुन बाजारात खुलेआम आहे,सिस्पे कंपनी मधे ही सुपा पंचक्रोशील अनेक गावाची गुंतवनुक केलेली आहे ,सिस्पे ही कंपनी ही बनावट का? असु नये!सदर कंपनी मधे ७० ते ८० कोटी गुंतवनुक आसल्याचे बोलले जात आहे,तरी समाजाने सावध होउन राष्ट्रीय बॅंका सोडुन कुठेही गुंतवनुक करु नये,
मनीमॅक्स,अस्टर,सिस्पे अशा बनावट कंपन्यांच्या नादी लागु नये,अशा कंपन्या कधीही बंद पडु शकतात,सदर कंपन्या ह्या पांढरपेशातील काळा बाजार करीत आहे तरी सरकार अशा बनावट कंपन्यावर काहीच कार्यवाही का?करीत नाही ,ही खेदाची बाब आहे,
अशा पांढरपेशातील अनेक कंपन्या बाजारात आहेत.भरपुर व्याजदर मिळतो म्हणुन जनता अशा बनावट कंपन्याच्या भुलथापांना बळी पडुन ,समाज आज देशोधडीला लागला आहे,तरी सरकार काहीच करु शकत नाही .
तरी अशा बनावट कंपन्यापालुन सावध राहण्याचा वेळोवेळी पारनेर तालुका माहीती सेवा समितीच्या वतीने ,पत्रकार राजकुमार इकडे यांनी दिला आहे.
अशा बनावट कंपन्या बाजारात आल्या आणी बंद ही पडल्या,त्यामधे अनेकांचे संसार उध्वस्त झाले,तर!काही आत्महात्या करण्याच्या मार्गावर आहेत,सदर कंपन्याच्या पाठीमागे काहीतरी राजकीय षढयंत्र असले पाहीजे असे समाजाकडुन बोलले जात आहे,
तरी सर्व गुंतवनुक धारकांना अहवान करण्यात येते की अशा बनावटी कंपन्यापासुन सावधान राहावे,
तरी हयात असलेली सिस्पे कंपनीही बंद पडु शकते असा इशारा ही पत्रकार राजकुमार इकडे यांनी दिला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button