सातारा:-महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सातारचे कराटे मास्टर यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सातारचे कराटे मास्टर यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.
महाराष्ट्र सातारा:- सन 2025 मध्ये चेन्नई तामिळनाडू एज्युकेशन स्पोर्ट युनिव्हरसिटी येथे घेण्यात येणाऱ्या वर्ल्ड मास्टर कराटे असोसिएशन आयोजित सन 2025 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या स्पर्धेत, कर्नाटक तामिळनाडू,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा,तेलंगणा,मलेशिया महाराष्ट्रतील सातारा गावचे सुपुत्र श्री. बळीराम उर्फ (अक्षय )साळुंखे सर, श्री.अविनाश गोधळी सर, श्री.नितीन सुरवसे सर,श्री.अमित गडंlकुश सर यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये मार्शल आर्ट क्षेत्रात पहिल्यांदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोद केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि लातूरचे पालक मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले(बाबा राजे ),भा.ज.पा. साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज,नामदार आमदार श्री. महेश दादा शिंदे, आमदार श्री. मनोज दादा घोरपडे,भाजप सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्री धैर्यशील कदम दादा,क्रिडाअधिकारी श्री नितीन तारलकर साहेब, मा. जिल्हा परिषद युवा नेते संदीप भाऊ शिंदे, द युवा ग्रामीण पत्रकार संघांचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, नागठाणेगावचे वकील मा. महेश तावरे साहेब (भारत सरकार नोटरी ), संतोष साळुंखे उदयोजक, वर्धन अग्रो साखर कारखानाचे संचालक अविनाश साळुंखे अशा अनेक ग्रामस्थ आणि मान्यवारांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.