मुंबई:-(चारकोप) – शिवसेना प्रणित गृह संकुल निवारण संघटनेच्या इमारत प्रमुख पदी ( कार्यक्षेत्र-चारकोप विधानसभा ) महेंद्र सुधाकर शेडगे यांची नियुक्ती.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मुंबई:-(चारकोप) – शिवसेना प्रणित गृह संकुल निवारण संघटनेच्या इमारत प्रमुख पदी ( कार्यक्षेत्र-चारकोप विधानसभा ) महेंद्र सुधाकर शेडगे यांची नियुक्ती.
मुंबई:-(चारकोप) – शिवसेना प्रणित गृह संकुल निवारण संघटनेच्या इमारत प्रमुख पदी ( कार्यक्षेत्र-चारकोप विधानसभा ) महेंद्र सुधाकर शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनाप्रमुख नेते माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित गृह संकुल निवारण संघटनेच्या इमारत प्रमुख पदी( कार्यक्षेत्र चारकोप विधानसभा ) महेंद्र सुधाकर शेडगे यांची नियुक्ती एक वर्षासाठी हेमंत खांडेकर समन्वयक शिवसेना महाराष्ट्र गृह संकुल यांच्या सहीनिशी करण्यात आली आहे.तसेच अँथोनी डिसूजा आणि संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली.
चारकोप विधानसभा येथील शिवसेनेचे पदाधिकारी आणि मान्यवर यांनी महेंद्र सुधाकर शेडगे यांना अभिनंदन देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.