ताज्या घडामोडी

मायणी:-प्रशांत कोळी यांचे खटाव तालुका पोलिस पाटील संघाच्या अध्यक्षपदी निवड.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृती )

प्रशांत कोळी यांचे खटाव तालुका पोलिस पाटील संघाच्या अध्यक्षपदी निवड.

मायणी:- प्रतिनिधी मायणी ता.खटाव जि.सातारा
गावकामगार पोलीस पाटील संघाच्या खटाव तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील मायणी गावचे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील श्री प्रशांत कोळी यांची नियुक्ती करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदी अंजना माळवे, लक्ष्मीनगर उपाध्यक्ष साधना चव्हाण, ललगुण उपाध्यक्ष
दिपाली भोसले,कानकात्रे उपाध्यक्ष प्रशांत पाटोळे, अंबवडे सचिव अमृत शिंदे, कार्याध्यक्ष
हणमंत बुधे खजिनदार तर ज्योती माने संघटक
सल्लागार सचिन शेटे कलेढोन व सदस्य पदासाठी
हणमंत सगरे सुप्रीम मदने,अमृत शिंदे
किशोर नागमल,सुधीर शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सर्व खटाव तालुक्यातील मान्यवर मंडळी व पत्रकार मित्रांनी हार्दिक अभिनंदन केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button