ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापुर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे”कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजना” विषयावर मार्गदर्शन करण्यात आले

प्रतिनिधि:- सचिन मोईन औरंगाबाद

*वैजापुर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे”कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजना”
विषयावर मार्गदर्शन करण्यात आले*

*सचिन पा मोईन औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी*- 26/5/2022 वैजापुर तालुक्यातील मौजे चोरवाघलगाव येथे ग्रामपंचायत व कृषिविभागा अंतर्गत कृषिमंडळाधिकारी व कृषिसहाय्यक यांनी मार्गदर्शन करण्यात आले
॥एकात्मीक कापुस उत्पादक वाढ ॥
योजने अंतर्गत आपल्या गावाची निवड झालेली आहे . ह्या योजने अंतर्गत १०० शेतकरी प्रती शेतकरी एक हेक्टर क्षेत्र ( आडिच एकर ) कापुस लागवड असे उद्धीष्ठ ठेऊन उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शक तत्वानुसार लागवड करायची आहे त्यासाठी कृषि विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन शेतीशाळा प्रत्यक्ष्य पिक पाहणी (प्रात्यक्षीक ) अनुदानावर औषधी व इतरही बरेच सहाय्य करण्यात येणार आहे याविषयावर सविस्तर माहीती आज देण्यात आली आहे. आपले मुख्य पिक म्हणुन असलेल्या कापुस पिकाचे उत्पादन दिवसागणीक कमी होत चालले आहे म्हणुन उत्पादन वाढीसाठी आवश्यक ते तंत्रज्ञान व मार्गदशनही आवश्यक आहे व करण्यात आले हि योजना पुढिल तीन वर्षासाठी कार्यान्वीत आहे. त्यासाठी कृषिमंडळाधिकारी श्री माधव गांगुर्डे व कृषी सहाय्यीका श्रीमती ए टी सोनवने यांनी ह्या योजनेविषयी सविस्तर माहीती देऊन मार्गदर्शन केले आहे यावेळी सरपंच कैलास सातपुते,उपसरपंच दादासाहेब मोईन , कृषिमिञ दत्तु घुले ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते .

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button