ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

तालुका वैजापुर..23/05/22 मौजे शिवराई ग्रामपंचायत अंतर्गत गट नं 1 दफनभुमी असुन काही धनदाडग्या लोकानी अतिक्रम करून मुरुम उचलला आहे ग्रामपंचात सरपंच ग्रामसेवक यांना वारंवार तक्रार करून कुठलीही दखल घेतली नाही.

प्रतिनिधि;- केशव पवार वैजापूर

तालुका वैजापुर..23/05/22 मौजे शिवराई ग्रामपंचायत अंतर्गत गट नं 1 दफनभुमी असुन काही धनदाडग्या लोकानी अतिक्रम करून मुरुम उचलला आहे ग्रामपंचात सरपंच ग्रामसेवक यांना वारवार तक्रार करून कुठली दखल घेतली नाही .त्या नंतर भारतीय अस्मिता पार्टी जिल्हा अध्यक्ष यांचे हस्ते तहसील कार्यालय .उपविभागीय कार्यालय .पोलीस ठाणे यांना निवेदण देण्यात आले सदर आदिवासी समाज आपल्या न्याया साठी आपल्याकडे विनंती करत आहे तरीही आपण लवकरात लवकर न्याय मिळुन द्यावा ही आपणास नम्र विनंती आहे…. अशी मागणी करण्यात आली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button