ताज्या घडामोडी

श्रीरामपूर:-20 पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या …..

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )

20 पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या …..

 

श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात व अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ( एपी आय ) व पोलीस उपनिरीक्षक ( पी एस आय ) अशा २० अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करून त्यांना पोलीस ठाणे देण्यात आले आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत

बदली करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षकांची नावे . कंसात सध्याचे नेमणुकीचे व बदली नंतरचे ठिकाणी ( पोलीस ठाणे ) पुढील संध्याचे नेमपुकीचे व बदली नंतरचे ठिकाणी (पोलीस ठाणे ) पुढील प्रमाणे – कल्पना चव्हाण ( नेवासा ते तोफखाना ) विकास काळे ( कोतवाली ते संगमनेर ) कुणाळ सपकाळे ( अर्जशाखा ते कोतवाली ) विवेक पवार ( वाचक . अप्पर अधीक्षक कार्यालय अहिल्याबाई नगर ते राहुरी ) एकनाथ ढोबळे (वाचक अपरअधीक्षक कार्यालय श्रीरामपूर ते श्रीरामपूर तालुका ) . कल्पेश दाभाडे ( वाचक उप अधीक्षक कार्यालय संगमनेर ते घारगाव ) संदीप हजारे (वाहतूक शाखा शिर्डी ते अकोले ) अमोल पवार (नव्याने हजर ते नेवासा ) पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे ( जिविशा अहिल्याबाई नगर ते संगमनेर तालुका ) योगेश शिंदे (भिंगार कॅम्प ते राहता ) पल्लवी वाघ (संगमनेर तालुका ते भिंगार कॅम्प ) गजेंद्र इंगळे ( वाचक अहिल्याबाई नगर शहर उपनिरीक्षक महेश शिंदे ( जिविशा ‘ अहिल्या नगर तेसंगमनेर तालुका ) योगेश शिंदे ( भिंगार कॅम्प ते राहाता ) पल्लवी वाघ ( संगमनेर तालुका ते भिंगार कॅम्प ) गजेंद्र इंगळे (वाचक अहिल्या नगर शहर उपअधीक्षक कार्यालय ते भिंगार कॅम्प ) उमेश पतंगे ( टीएमसी अहिल्यानगर ते नगर तालुका ) ज्योती डोके (नियंत्रण कक्ष ते नियंत्रण राहुरी ) सज्जन नान्हेडा ( नियंत्रण कक्ष ते कर्जत ) दीपक पाठक ( वाचक उपअधीक्षक कार्यालय शेवगाव ते शनिशिंगणापूर ते शिर्डी ) सतीष डौले ( वाचक उपअधीक्षक कार्यालय श्रीरामपूर ते श्रीरामपूर तालुका विक्रांत कचरे (वाहतूक शाखा ‘ शिर्डी ते शिर्डी पोलीस ठाणे )

कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांचीही बदली करण्यात आली आहे . त्यांना अर्ज शाखा . पोलीस अधीक्षक कार्यालय नियुक्ती देण्यात आली .आहे तसेच त्यांच्याकडे टिएसीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे . दरम्यान . त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांची प्रभारी अधिकारी म्हणुन नियुक्ती केली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button