ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापुर तालुक्यातील बाभुळगाव गंगा येथील गोदावरी नदीपाञातील वाळु उपसा व वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या टेंडर ची हद्द सोडुन श्रीरामपुर काम चालु, अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.

प्रतिनिधि:- सचिन मोईन औरंगाबाद

वैजापुर तालुक्यातील बाभुळगाव गंगा येथील गोदावरी नदीपाञातील वाळु उपसा व वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या टेंडर ची हद्द सोडुन श्रीरामपुर तालुक्यातील जुने नायगाव व मातुळठाणच्या शिवारातील वाळुचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे हा प्रकार महसुल अधिकर्याच्या निदर्शनात आणुन देण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला असता कारवाई तर झाली नाही पण हा प्रकार लपविण्यासाठी चक्क ठेकेदाराने लेवलिंगचा बुलडोझर वापरुन नदीतील श्रीरामपुर तालुका हद्दीतील अवैध उपस्यावर पडदा टाकण्यासाठी व वैजापुर तालुका हद्दीतील परवानगी दिलेल्या क्षेञफळापेक्षा जास्त प्रमाणातील खोलीकरण झालेल्या उपसा लपविण्यासाठी नदीपाञातील पडलेले मोठमोठे खड्डे बुलडोझरच्या साह्ह्याने भरुन काढण्याचा प्रकार आज दिंनाक 22 मे 2022 रोजी सकाळपासुनच सुरु आहे या प्रकाराकडे जाणुनबुजुन महसुल अधिकारी व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे यामुळे तर परिसरात प्रशासकिय कर्मचारी येतात जातात पण कारवाई का होत नाही अशा अनेक स्वरुपाच्या चर्चा ऐकावयास मिळत आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button